रविवार, २८ जानेवारी, २०१८

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

*दशनाम गोसावी आखाडा* द्वारा आयोजित
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
  महाराष्ट्रातील सर्व दशनाम गोसावी बांधवांना कळविण्यात येते कि, गोसावी समाजातील *समाज बांधवांना लेखन, संभाषन व वक्तृत्व  आदी गुणना  व्यासपीठ निर्माण  करण्या हेतू दशनाम गोसावी आखाडा* तर्फे निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व गोसावी समाज बांधव- विद्यार्थी ते प्रोढ यात सहभागी होऊ शकतात.

*लिहिते व्हा...बोलते व्हा... संघर्षे करण्यासाठी  लढव्य  व्हा...!*


तरी सर्व गोसावी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी व्हावेत असे जाहीर आवाहन दशनाम गोसावी आखाडा चे संस्थापक *श्री.संतोष पुरी* यांनी केले आहे.


       📝 निबंधाचा विषय ✒
👇🏻
*१) गोसावी व त्याचा संप्रदाय.*
*२) आधुनिक युगातील गोसावी समाजाचे वात्सव दर्शन.* 

                   
*प्रथम  : रु १००१/-*
*व्दितीय : रु ५०१ /-*
*तृतीय   :  रु २५१ /-*
*पारितोषिक रोख  व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येईल. व सहभागी बांधवांना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात येईल.*

     स्पर्धेचे नियम:-

             1) ही स्पर्धा राज्यातील सर्व गोसावी समाज बांधवांन करीता खुली आहे.

             2) निबंध 2000 शब्द मर्यादे पर्यंत असावा.      

             3) निबंध फुलस्केप कागदावर योग्य समास सोडून कागदाच्या एकाच बाजूस, सुवाच्च अक्षरात असावा. किंवा word pad, PDF मध्ये असेल तर अति उत्तम. निबंध कागदावर लिहलेला असेल तर तो बक्षीस वितरणच्या वेळी मूळ प्रत जमा करावी लागेल.

             4) निबंधासोबत स्वतःचा एक पासपोर्ट छायाचित्र आणि संपूर्ण पत्ता,भ्रमणध्वनी क्रमांकासह दयावे..

             5) स्पर्धेतील गुणानुक्रमे प्रथम तीन विजेत्यांना  बक्षिस व सहभागी बांधवांना सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात येईल.
    
             6) प्रथम दहा येणारे निबंध mpsc मार्गदर्शन पुस्तिकेत छापण्यात येतील.

             7) बक्षिस वितरण सोहळा पुणे येथे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात होईल.

    संपर्क:- अधिक माहितीसाठी संपर्क पुढीलप्रमाणे...

 १) *श्री.संतोष पुरी*
 भ्रमणध्वणी क्र.- 8286317111
२) *श्री.किशोर गोसावी*
भ्रमणध्वनी क्र.- 9767741706
 यांचेशी संपर्क करावा..


      निबंध पाठविण्याचा पत्ता-
 आपले निबंध 1 मार्च 2018 च्या आत या खालील मेल आडी वर किंवा व्हाट्स अँप नंबर वर पाठवावेत.
👉 9767741706

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा