मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

गोसावी समाजाने करावयाच्या गोष्टी



  • विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा...

  • ऐकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची...

  • जुने वाद विसरायचे ...

  • दर सुटीच्या दिवशी शिवमंदिरात सामूहिक महाआरती करायची...

  • सामाजिक कार्यक्रमाला  जाताना भगवेच कपडे घालायचे...

  • समाजाच्या प्रत्येक कार्यक्रम ला हजेरी लावायचीच...

  • समाजबांधवा सोबत चांगल् राहायच आहे....

  • सर्वांना सोबत घेत प्रगती करायची...

  • कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची...

  • गोसावी   समाजाची सत्ता समाजात निर्माण करायची....

  • आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे...

  • फक्त मरण दारी आणी तोरण दारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकत्र येऊन विचार विनिमय करायचा...

  • एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंथ हा मत्र ध्यानात ठेवायचा...

  • गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे ...

  • आपापल्या व्यवसायात, संस्था, ऑफिस मध्ये जास्तीत  जास्त  गोसावी कसे वाढतील यासाठी प्रयत्न करायचे...

  • विज्ञानाची कास धरायची...

  • खोट्या प्रतिष्ठेच्या नादी  लागायचे नाही...

  • समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे...

  •   आणि सगळयात महत्वाचे समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही…


संकलन: बाळासाहेब पुरी, मो. ७७०९०३९८३३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा