रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा भुमी पुजन सोहळा.


'नगर परिषद पाथरी' व 'कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी' यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ लक्ष रुपयांच्या पुर्णाकृती (अश्वरुढ) पुतळ्याचा भुमीपूजन सोहळा दि.१९ फेब्रुवारी २०१८ रोजी शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. 
पाथरी शहर व तालुक्यातील शिवप्रेमींनी या अभिमानास्पद क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे..

हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हि बातमी शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा