संपूर्ण पाथरी तालुका राष्ट्रवादीमय करण्याच्या दृष्टीने ०७ नोव्हेंबर रोजी शहरात पक्षाच्या २० शाखांचे उद्घाटन नगर परिषद गटनेते मा. जुनैद भैया दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सदर शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा शानदार करण्याच्यासाठी आज राष्ट्रवादी भवन, पाथरी येथे आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उप-सभापती एकनाथ शिंदे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, शहराध्यक्ष खालेद दादा, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुबारक चाऊस, युवक तालुकाध्यक्ष सतीश वाकडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा